पोस्ट्स

india today लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Unesco's:1st world heritage site of india...Ajinta caves

इमेज
  अजिंठा लेणी अजिंठा लेणी बौद्ध भिक्खूंनी वाकाटक राजांच्या आश्रयाखाली उत्खनन केली होती, ज्यापैकी हरिसेना हा प्रमुख होता. 1983 पासून अजिंठा लेणी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. भारत आणि महाराष्ट्राचे 1 ले जागतिक वारसा स्थळ  आहे.  आणि ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत संरक्षित स्मारक आहेत.  अजिंठा लेणी 75-मीटर (246-फूट) दगडी भिंतीमध्ये कोरलेल्या प्राचीन बौद्ध मठांचा आणि प्रार्थना खोल्यांचा संग्रह आहे. अजिंठा लेणी  ह्या  तालुका सोयगाव   औरंगाबाद जिल्ह्यातील  इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९  बौद्ध  लेणी आहेत.  ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर  शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत.  त्यांचा उद्देश वाटसर...

Social worker of india:Mahatma Jyotibrao Phule

इमेज
  ज्योतिराव गोविंदराव फुले    (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०)   ज्योतिबा फुले कोण होते?   जोतीराव फुले यांचे मूळ गाव  सातारा   जिल्ह्यातील  कटगुण   हे होते.  त्या ठिकाणी  जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.  शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.   जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले.  जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी  सावित्रीबाई फुले  यांच्याशी झाला.  प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी  भाजी  विक्रीचा व्यवसाय केला.  इ.स. १८४२  मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल  मध्ये त्यांनी प्रवेश घेतला.  बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद...