पोस्ट्स

chief ministershivraj chouhan लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Statue Of Oneness:Shivraj Chouhan Inaugurates Adi Shankaracharya Statue on 21 Sep 2023

इमेज
  आदि शंकराचार्यांचा पुतळा .                                                              ( एकात्मतेची प्रतिमा) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी 21 सप्टेंबर 2023  ला  ओंकारेश्वर येथे 8व्या शतकातील वैदिक विद्वान आणि शिक्षक आदि शंकराचार्यांच्या (32 मीटर)108 फुटांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हे नर्मदा नदी च्या काठी ओंकारेश्वरमधील मांधाता पर्वतावर वसलेले आहे. नर्मदा नदीच्या नयनरम्य तीरावर वसलेले ओंकारेश्वर इंदूर शहरापासून सुमारे ८० किमी अंतरावर आहे. हे अनेक धातूंच्या मिश्रणाने बनवले  आहे. हा पुतळा 54 फूट उंचीवर उभा आहे.  त्याला "एकात्मतेची प्रतिमा" असे नाव देण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील भाजप सरकारने यापूर्वी ओंकारेश्वर येथील संग्रहालयासह आदि शंकराचार्यांच्या पुतळ्यासाठी ₹ 2,141.85 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता दिली होती. आदि शंकराचार्यांचा जन्म केरळ ...