UNESCO :India's 41st World Heritage Site Shantiniketan...
शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारतीची स्थापना केली, त्या शांतिनिकेतन स्थळाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सुप्रसिद्ध पुरातत्व वास्तुविशारद आभा नारायण लांबा यांनी यासाठी दस्तावेज तयार केले होते. काही महिन्यांपूर्वी या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्था आयकोमॉसने शांतिनिकेतनविषयी युनेस्कोला शिफारस केली होती. रवींद्रनाथ टागोर यांचे पिता महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी तेथे सर्वप्रथम शांतिनिकेतन आश्रमाची स्थापना केली होती भारताच्या पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्या चा एक परिसर आहे. याची स्थापना महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी 1863 मध्ये केली होती आणि नंतर त्यांचा मुलगा रवींद्रनाथ टागोर यांनी विस्तार केला. रवींद्रनाथांनी याचे रुंपातरण करून त्याचे विश्वभारती विद्यापीठ तयार केले. 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 मध्ये स्थापन केलेल्या, विश्व भारतीला 1951 मध्ये...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts about please let me know.